अमरावती जिल्ह्यात मागील आठवड्यापासून छत्रपती शिवरायांचा पुतळा बसण्यावरून राजकीय वादंग निर्माण झाला आहे. निवडणुकीच्या तोंडावर राजकारण्यांचे शिवरायांप्रती उफाळून आलेले प्रेम आणि त्यातून निर्माण झालेली अस्थिरता व वादंग यावर विचार प्रेमी तरुणांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.