¡Sorpréndeme!

बोदवड नगरपंचायतीत राष्ट्रवादीच्या उमेदवार विजय

2022-01-19 6 Dailymotion

जळगावमधील बोदवड नगरपंचायतीत मतमोजणीच्या सुरूवातीलाच राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला धक्का दिला असून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रभाग तीनमधील उमेदवार योगिता गोपाळ खेवलकर या विजयी झाल्या आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या या विजय ओपनिंगने कार्यकर्ते पदाधिका यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे.