¡Sorpréndeme!

Dr. Bhagwat Karad l Efforts for Metro Line in Aurangabad City l शहरात मेट्रो लाईन साठी प्रयत्न

2022-01-19 593 Dailymotion

Dr. Bhagwat Karad l Efforts for Metro Line in Aurangabad City l शहरात मेट्रो लाईन साठी प्रयत्न

औरंगाबाद शहरात मेट्रो लाईन साठी प्रयत्न - केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड
औरंगाबाद, ता.१९: शहरात प्राथमिक चर्चेनुसार तीन ते चार मेट्रो लाईन असाव्यात यात पहिली लाईन शेंद्रा ते वाळुज दुसरी बिडकीन रेल्वे स्टेशन ते हर्सूल टी पॉइंट अशी असणार आहे त्यात पहिल्या लाईन साठी डीपीआर तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत तर दुसऱ्या लाईन साठीही फुल टाकायचा की नाही याबाबत केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या सोबत चर्चा झालेली नाहीत त्या चर्चेनंतर याबाबत निर्णय होणार असल्याचे ही केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी सांगितले.
(व्हिडिओ प्रकाश बनकर)