¡Sorpréndeme!

८७ वर्षाची आजी मुंबईत विकतेय फळं; म्हणतेय भीक मागण्यापेक्षा...

2022-01-18 473 Dailymotion

मुंबई स्वप्नांची नगरी, या शहरात अनेक जणं आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात.काहींची स्वप्न पूर्ण होतात तर शेवटपर्यंत काहींच्या हाती निराशाच येते. आज आम्ही तुम्हाला एक अशी कहाणी दाखवणार आहोत ज्यात निराशा आहे मात्र या निराशेतही ऊर्जा देणारं चित्र निर्माण करण्याची प्रचंड इच्छाशक्ती आहे.