¡Sorpréndeme!

Grass harvesting in Sahyadri lसह्याद्री पठार विभागात ढोल-थाळी खर्डीकीच्या तालावर गवत कापणी सुरू

2022-01-18 300 Dailymotion

Grass harvesting in Sahyadri lसह्याद्री पठार विभागात ढोल-थाळी खर्डीकीच्या तालावर गवत कापणी सुरू

सातारा : सह्याद्रीपठार विभागात गवत कापणी जोमात सुरू आहे. शेतकरी वर्ग ढोल-थाळी खर्डीकीच्या तालावर सौदा करून गवत कापणी करताना दिसत आहेत. (व्हिडिओ प्रमोद इंगळे)

#Satara, #Sahyadri, #Maharashtra, #India, #GrassHarvesting,