बॉलिवूडचं अॅक्शन घराणं म्हणजेच देओल घराण्यातील तिसरी पिढी आहे. अभिनेता धर्मेंद्र यांचा नातू आणि सनी देओल यांचा मुलगा करण देओल आहे. करणने 'पल पल दिल के पास' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यावेळी अभिनेता करण देओल एअरपोर्टवर कॅज्युअल लूकमध्ये स्पॉट झाला.