¡Sorpréndeme!

मी मोदीला मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो या वक्तव्यावर नाना पटोलेंचं स्पष्टीकरण

2022-01-18 165 Dailymotion

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा मी मोदींना मारु शकतो आणि शिव्या देऊ शकतो असे वादग्रस्त वक्तव्य केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे आता या व्हिडीओवरुन नवा वाद निर्माण झाला आहे. त्यानंतर आता नाना पटोले यांनी या वक्तव्यावरुन स्पष्टीकरण दिले आहे.

#NanaPatole #PMModi #NarendraModi

Nana Patole explanation on the statement over PM Modi