येमेनच्या हुथी बंडखोरांचा Abu Dhabi International Airport वर हल्ला, दोन भारतीयांसह 3 ठार
2022-01-18 20 Dailymotion
मृतांपैकी दोन भारतीय नागरिक आणि एका पाकिस्तानी नागरिकाचा समावेश आहे, तर सहा जण जखमी झाले आहेत. अरब अमिराती भागात हल्ला ड्रोनच्या माध्यमातून करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.