¡Sorpréndeme!

लघुग्रह पृथ्वीवर आदळणार असल्याची अफवा; खगोलशास्त्रज्ञांनी सांगितलं वास्तव

2022-01-17 4 Dailymotion

जानेवारी महिन्यात एक लघुग्रह पृथ्वीवर येऊन आदळण्याची अफवा सुरू आहे. मात्र या लघुग्रहापासून पृथ्वीला काहीही धोका नसल्याचं खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितलं. लघुग्रह पृथ्वीपासून खूप दुरून जाणार असल्याने तो पृथ्वीवर आदळण्याची शक्यता नसल्याचं अनेक शास्त्रज्ञांचं मत आहे.