अभिनेत्री तमन्ना चेन्नईला रवाना होताना मुंबई विमानतळावर स्पॉट झाली. यावेळी अभिनेत्री तमन्ना भाटिया व्हाईट रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसली. यात ती फारच सुंदर दिसत होती. तिने चाहत्यांना फोटोसाठी पोजेस दिल्या. तिच्या अनेक सिनेमांना दक्षिणेकडील रसिकांनी डोक्यावर घेतलं आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत तमन्ना भाटियाचं नाव सुपरहिट आहे.