¡Sorpréndeme!

Chitra Wagh l सरकारची अक्कल खंडणी गोळा करणे आणि गांजा बहदररणा वाचवण्यात गेली आहे l Sakal

2022-01-17 397 Dailymotion

Chitra Wagh l सरकारची अक्कल खंडणी गोळा करणे आणि गांजा बहदररणा वाचवण्यात गेली आहे l Sakal

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी माहविकास आघाडीवर ताशेरे ओढले आहेत. या सरकारची अक्कल खंडणी गोळा करणे आणि गांजा बहदररणा वाचवण्यात गेली आहे, अशी बोचरी टीका वाघ यांनी बारामती मध्ये केली.

#ChitraWagh #Baramati #PuneNewsUpdates #PuneLiveUpdates #KiritSomaiya #bjp #ThackeraySarkar #Elections2022 #ncp #ShivSena #DevendraFadnavis #MaharashtraPolitics #rajkaran #MarathiNews #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup