Sharad Pawar Travel by Metro l पुणे मेट्रोतून शरद पवारांचा प्रवास l Pune Metro l Sakal
राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पिंपरी चिंचवड येथील मेट्रोला भेट दिली.
त्यांनी फुगेवाडी ते संत तुकाराम नगर असा मेट्रोने प्रवास केला. पुण्यात दोन मेट्रो मार्ग काम सुरू आहे त्यात निगडी स्वारगेट अन वनाज ते रामवाडी असे मार्ग आहेत. त्यातील एका मार्गाची त्यांनी पाहणी केली.
#SharadPawarTravelbyMetro #SharadPawar #PuneMetro #PimpriChinchwadMetro #PuneNewsUpdates #PuneLiveUpdates #BreakingNews #BigNews #MarathiNews #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup