एका कुत्र्याचा स्केटिंग करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या कुत्र्याचे स्केटिंग स्किल पाहून तुम्ही नक्की थक्क व्हाल. IAS अधिकारी डॉ. एमव्ही राव यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय.
#viralvideo #dog