Attack on Biyani seller l पुण्यात बिर्याणीवरून राडा! कबाबची सळई काढली आणि... l Sakal
पुण्यात हडपसर येथे बिर्याणीच्या पैशांवरून तुफान हाणामारी झाली आहे. बिर्याणी शॉपच्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आहे. बिर्याणीच्या पैशांवरून झालेल्या वादानंतर टोळक्याने टिक्का भाजण्याच्या सळईने बिर्याणी विक्रेत्यावर हल्ला चढवल्याचे समोर आले आहे. काळेबोराटेनगर येथे 12 जानेवारी 2022 रोजी ही घटना घडली होती.
#AttackOnBiryaniSeller #PeopleAttackWithIronRodonBiryaniSeller #PuneNewsUpdates #PuneLiveUpdates #BreakingNews #BigNews #MarathiNews #Pune #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup