¡Sorpréndeme!

CCTV : रात्रीच्या वेळी जैन मंदिरातील दानपेटी फोडणारे आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद

2022-01-16 1,516 Dailymotion

बोरिवली पश्चिम परिसरातील धर्मानगर येथील राम टॉवरमध्ये जैन मंदिर आहे.
या जैन मंदिरत असणारी दान पेटी १० जानेवारीच्या रात्री फोडण्यात आली. चोरटे दान पेटी फोडत असतानाचा घटनाक्रम मंदिरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी २ आरोपींनीना बेड्या ठोकल्या आहेत.