¡Sorpréndeme!

'मोहेंजो दारो' अभिनेत्री पूजा हेगडे झाली स्पॉट

2022-01-15 9 Dailymotion

बॉलिवूड अभिनेत्री पूजा हेगडे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. फोटोतली पूजाची बोल्ड स्टाइल पाहून चाहते भलतेच खूश होतात. पूजा हेगडे बॉलिवूडसोबतच साऊथ इंडस्ट्रीमध्ये खूप सक्रिय आहे. तिनं कारकिर्दीची सुरुवात तमिळ सुपरहिरो चित्रपट 'मुगामुडी' पासून केली होती. तर आशुतोष गोवारीकर यांच्या 'मोहेंजो दारो' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.