बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी मुलांसह विमानतळावर स्पॉट
2022-01-15 14 Dailymotion
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी मुलांसह विमानतळावर स्पॉट झाली. दोन्ही मुलं नोआ आणि अशर यांचा हातात हात घेऊन जाताना दिसली. आपल्या मुलांसोबतचा आनंद सनीच्या चेहऱ्यावर लख्ख दिसत होता.