Makar Sankranti 2022: मकर संक्रांतीच्या दिवशी करा या वस्तूंचे दान, वर्षभर लक्ष्मी नांदेल घरात
2022-01-14 42 Dailymotion
मकर संक्रांतीच्या दिवशी सर्वात खास बाबींपैकी एक म्हणजे परोपकार करणे आणि गरजू आणि गरीबांना मदत करणे.संक्रांतीला गरीब वंचितांना विविध वस्तू दान करतात. इतर दिवसांच्या तुलनेत मकरसंक्रांतीच्या दिवशी दानधर्म करण्याचे मूल्य अधिक महत्त्वाचे मानले जाते.