अभिनेता आमिर खान गुरुवारी बांद्रा येथील डबिंग स्टुडिओ बाहेर स्पॉट झाला. आमिर खान बऱ्याचदा त्याच्या चित्रपटांमुळे किंवा सामाजिक कार्यामुळे चर्चेत असतो. यावेळी डबिंग स्टुडिओबाहेर चाहत्यांना आनंदात फोटोसाठी पोजेस देताना दिसला.