¡Sorpréndeme!

दुकानांवरील मराठी पाट्या राहील्या बाजूला; मात्र त्यावरच भाजू लागले राजकीय पोळ्या

2022-01-13 1,001 Dailymotion

नुकताच राज्य शासनाने दुकानाच्या पाट्यांवरील मोठ्या अक्षरात लिहिलेलं नाव हे मराठी असावं असा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर याची अंमलबजावणी कशी करणार यावर चर्चा करण्यापेक्षा यावरून राजकारण रंगतंय. राजकीय आखाड्यात सुरू झालीय श्रेयवादाची लढाई.

#UddhavThackeray #RajThackeray #MNSvsShivsena #Marathi #Maharashtra



Marathi language boards on all shops in maharashtra thackeray government