मुंबई अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे. अनेक आश्चर्याचे प्रसंग देखील या मुंबईत घडत असतात. मुंबईत छोट्या पानाच्या टपऱ्या जागोजागी पहायला मिळतात. तसंच मुंबईत पानाची मोठी दुकानं देखील आहेत. या दुकानांमध्ये ५० किंवा त्यापेक्षा आधीक रुपयांचे पान मिळतं हे ऐकलं असेल किंवा खरेदी केलं असेल पण मुंबईत चक्क १ लाख रुपयांचे पान मिळतं हे तुम्हाला माहित आहे का ? पाहुयात मुंबईतील या 'लाख'मोलाच्या पानाची कहाणी.
#ThePaanStory #ExpensivePaan #Mumbai