¡Sorpréndeme!

Omicron is not common cold- NITI Ayog l ओमिक्रॉन म्हणजे साधीसुधी सर्दी नाही- नीती आयोग l Sakal

2022-01-13 516 Dailymotion

Omicron is not common cold- NITI Ayog l ओमिक्रॉन म्हणजे साधीसुधी सर्दी नाही- नीती आयोग l Sakal

ओमिक्रॉन म्हणजे साधीसुधी सर्दी नाही. WHOच्या सूचनांनंतर नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी देशवासीयांना कोरोना नियमावलीचं पालन करण्याचं आवाहन केलंय. लसीकरणामुळे कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती जनतेला मिळाली. त्यामुळे आता कोरोना बळींची संख्या घटली. कोरोना संसर्ग रोखायचा असेल तर विनामास्क घराबाहेर पडणं चुकीचं असल्याचंही डॉ. व्ही. के. पॉल म्हणालेत.

#Omicronisnotcommoncold #Omicron #Corona #MaharashtraCoronaUpdates #OmicronPatientsinMaharashtra #RajeshTope #ThackeraySarkar #CoronaGuidelines #IndiaCovidUpdates #esakal #SakalMediaGroup #MarathiNews