सध्या पुण्यातील एक केळीवाला चांगलाच चर्चेत आला आहे. तो हटके स्टाईलने ग्राहकांना केळी घेण्यास सांगतो, त्याला ग्राहकांनी देखील चांगलीच पसंती दिली आहे.#ViralVideo #BananaSeller #Pune