¡Sorpréndeme!

पोलिस शिपाई ते अधिकारी महिलांच्या खांद्यावर संपूर्ण जबाबदारी

2022-01-12 509 Dailymotion

पोलीस स्टेशन म्हटले तर तिथे महिला कर्मचारी आणि अधिका-यांची संख्या हाताच्या बोटावर मोजता येईल इतकी असते. आता मात्र यवतमाळच्या लोहारा पोलीस ठाण्याचा कारभार महिला अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. कसं आजे स्थानक कस केलं जातं काम पाहणार आहोत व्हिडिओ च्या माध्यमातून...