\'तीळ गूळ घ्या गोड बोला\' असं म्हणतं संक्रांतीच्या दिवशी तिळाच्या वड्या किंवा लाडू आपण वाटतो, पण तिळाचे फायदे तुम्हाला माहित आहे का? तीळ खाण्याचे अनेक फायदे आहेत. जाणून घेऊया तीळ खाण्याचे फायदे