बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचीपण कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.