मुंबईहून जामनगरकडे निघालेल्या एअर इंडियाच्या एआयसी-647 विमानाच्या पुशबॅक वाहनाला आग लागली होती त्यात 85 लोक होते.विमानतळाच्या अग्निशमन कर्मचाऱ्यांनी तातडीने आग विझवली.