भाजपा महिला कार्यकर्त्यांनी एका सामाजिक कार्यकर्त्याच्या तोंडाला काळं फासलं.
2022-01-11 297 Dailymotion
पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या आई आणि स्मृती इराणी यांच्या बाबत आक्षेपार्या सोशल मीडियावर आक्षेपार्ह विधान केल्या प्रकरणी भाजप महिला कार्यकर्त्यांनी सामाजिक कार्यकर्ते महेंद्र मोने यांच्या घरी जाऊन त्यांना काळे फासत निषेध व्यक्त करण्यात आला..