औरंगाबाद : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता आम्ही जिल्हाधिकार्यांना विनंती केली होती की पेट्रोल पंपावर लसीकरण सुविधा उपलब्ध करून द्यावी आमच्या विनंतीला मान देत त्यांनी शहरातील पेट्रोल पंपावर लसीकरणाची सुविधा उपलब्ध केली त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. या संदर्भात आम्ही जनजागृती करून कोरोना चे नियम पाळण्याचा संदेश दिला. आता मुलांचे लसीकरण सुरू झाले आहेत मुलांसाठी ही पेट्रोल पंपावर लस देता येऊ शकते कारण याठिकाणी कुठल्याच प्रकारची गर्दी नसते. त्यामुळे पेट्रोल पंपावर मुलांचे लसीकरण करावेत अशी मागणी पेट्रोल असोसिएशनचे सचिव अखिल अब्बास यांच्या तर्फे करण्यात आली आहे. ( व्हिडिओ : प्रकाश बनकर)
#aurangabad #aurangabadnews #vaccination #vaccinationews #vaccinationatpetrolpump #coronavirus #thirdwave