Congress: अभिनेता सोनू सूदची बहीण मालविका सूद सच्चरचा काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश
2022-01-11 1 Dailymotion
मालविका सूद मोगामधून काँग्रेसच्या उमेदवार असू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सूद यांनी जाहीर केले होते की बहिण पंजाबच्या राजकारणात प्रवेश करण्यास इच्छुक आहेत.