¡Sorpréndeme!

अभिनेत्री सोनल चौहान मुंबई विमानतळावर स्पॉट

2022-01-09 7 Dailymotion

अभिनेत्री सोनल चौहान मुंबई विमानतळावर स्पॉट झाली. यावेळी सोनल हॉट आणि बोल्ड लूकमध्ये पाहायला मिळाली. यावेळी सोनलने व्हाईट रंगाचा शर्ट, काळ्या रंगाचा गॉगल आणि गुलाबी रंगाचा मास्क परिधान केला होता. सोनल चौहानने बॉलिवूडमध्ये जन्नत, रेंबो, साईज झिरो, शेर यांसारख्या चित्रपटात काम केलं आहे. बॉलिवूडमध्ये फारसं यश न मिळाल्याने सोनलने कन्नड आणि तमिळ चित्रपटांकडे आपला मोर्चा वळवला होता.