¡Sorpréndeme!

Himachal Pradesh l हिमाचल प्रदेश पोलिसांकडून पर्यटकांची सुटका l Atal Tunnel l Sakal

2022-01-08 88 Dailymotion

Himachal Pradesh l हिमाचल प्रदेश पोलिसांकडून पर्यटकांची सुटका l Atal Tunnel l Sakal

हिमाचल प्रदेश पोलिसांनी अटल बोगद्याजवळ बर्फात अडकलेल्या पर्यटकांची सुखरुप सुटका केली. लाहुल स्पिती प्रशासन, जिल्ह्याचं आपात्कालीन नियंत्रण पथक, लाहुल स्पिती पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी अटल बोगद्याच्या दोन्ही बाजूला अडकलेल्या पर्यटक आणि स्थानिकांसाठी रोड मोकळा केला. मागील काही दिवसांपासून सलग सुरु असलेल्या बर्फवृष्टीमुळे या भागात मोठ्या प्रमाणात बर्फ साचला होता. त्यामुळे काही पर्यटकांच्या गाड्या या बर्फात अडकून त्यांचा खोळंबा झालेला.

#HimachalPradesh #AtalTunnel #Snowfall #TouristPlace #TouristPlacesInHimachalPradesh #SnowfallinHimachalPradesh #MarathiNews #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup