¡Sorpréndeme!

Pune l जीव वाचविणाऱ्या पेस्टीसाईडवर मराठमोळ्या शास्रज्ञाचे संशोधन l Sakal

2022-01-07 298 Dailymotion

Pune l जीव वाचविणाऱ्या पेस्टीसाईडवर मऱ्याटमोळ्या शास्रज्ञांचे संशोधन l Sakal

पुणे : किटकनाशकांमुळे अनेक शेतकऱ्यांचे जीव गेले आहे. अशा वेळी फक्त किटकांवरच परिणाम करणाऱ्या कीटकनाशकांचा शोध घेण्याचे काम राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे शास्रज्ञ डॉ. राकेश जोशी करत आहे. नक्की काय आहे हे संशोधन? केंव्हा वापरात येणार?
(व्हिडीओ प्रमोद शेलार)

#PuneNewsUpdates #PuneLiveUpdates #PesticidesForFarming #Fertilizers #Pesticides #BreakingNews #BigNews #MarathiNews #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup