¡Sorpréndeme!

Audience not happy with Devmanus 2? 'देवमाणूस - २' मालिकेच्या दुस-या भागावर प्रेक्षक नाराज का?

2022-01-07 193 Dailymotion

झी मराठीवर देवमाणूस या प्रसिद्ध मालिकेला चाहत्यांनी चांगलीच पसंती दिली होती. देवमाणूस मालिकेच्या पहिल्या अभूतपूर्व यशानंतर देवमाणूस मालिकेचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला. पण आता दुसरा भाग सुरू होऊन देखील मालिकेला पसंती मिळत नाही आहे. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण 'देवमाणूस - २' मालिकेच्या दुस-या भागावर प्रेक्षक नाराज का आहेत? त्याबद्दल जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatfilmy #Devmanusserial #Devmanus2 #Kirangaikwad
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber