¡Sorpréndeme!

Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात अटक वॉरंट, न्यायालयात हजर राहणार का?

2022-01-06 3 Dailymotion

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. बीड जिल्ह्यातील परळी कोर्टाने अटकेचे आदेश दिले आहेत.मनसे कार्यकर्त्यांनी 2008 मध्ये राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ परिवहन मंडळाच्या गाड्यांवर दगडफेक केली होती