¡Sorpréndeme!

नागपूर शहरातील दोन उच्चशिक्षित तरुनींच्या धाडसी निर्णयाचे सर्वत्र कौतुक

2022-01-06 3,962 Dailymotion

नागपूर शहरातील दोन उच्चशिक्षित तरुणींनी एक धाडसी आणि क्रांतिकारक निर्णय घेतला आहे ज्यामुळे त्यांची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात या निर्णयामुळे सर्वत्र कौतुक होत आहे. का होतंय या दोन तरुणींच कौतुक पाहणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून...

#LGBTI #nagpur #maharashtra #weddings