¡Sorpréndeme!

Mumbai: गोव्याहून कॉर्डेलिया क्रूझ जहाजावरून मुंबईला परतलेल्या 1,827 प्रवाशांपैकी 200 जणांना कोरोनाची लागण

2022-01-06 139 Dailymotion

गोव्याहून कॉर्डेलिया क्रूझ जहाजावरून अनेक नागरिक मुंबईला परतले. सध्या मुंबईमध्ये कोरोनाचा आकडा झपाट्याने वाढत आहे. गोव्याहून कॉर्डेलिया क्रूझ जहाजावरून मुंबईला परतलेल्या 1,827 प्रवाशांपैकी 200 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.