¡Sorpréndeme!

CCTV: बँकेबाहेर वृद्धाला लुटल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

2022-01-06 1,118 Dailymotion

बीड मधील परळी शहरात एका वृद्ध गृहस्थाला लुटण्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या घटनेत वृद्ध गृहस्थाच्या अंगावर खाजेची पावडर टाकण्यात आली आणि त्याच्याकडून चोरट्यांनी तब्बल दोन लाख रुपये लंपास केले.