पंतप्रधान नरेंद्र मोदी हेलिकॉप्टरने हुसैनीवाला येथे जाणार होते. मात्र खराब हवामानामुळे त्यांनी रस्त्याने प्रवास करण्याचा निर्णय घेतला.स्मारकापासून सुमारे 30 किमी अंतरावर, जेव्हा पंतप्रधान मोदींचा ताफा उड्डाणपुलावर होता तेव्हा आंदोलकांच्या एका गटाने रस्ता अडवला.