¡Sorpréndeme!

न्यू इअर सेलिब्रेशनंतर अभिनेत्री देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी मुंबईत परतले

2022-01-05 10 Dailymotion

रामायणात राम आणि सीतेच्या भुमिकेमुळे गुरमीत आणि देबिना लोकप्रिय झाले होते. न्यू इअर सेलिब्रेशनंतर अभिनेत्री देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी मुंबईत परतले. सेलिब्रेशनंतर परताच या लोकप्रिय टीव्ही कपलचा भन्नाट लूक चाहत्यांना पाहायला मिळाला.