बॉलिवूड कलाकारांपैकी अनेक जणांचा आपल्या नशिबावर विश्वास आहे. सामान्य लोकांप्रमाणेच सेलिब्रिटीही कोणत्या ना कोणत्या गोष्टीला लकी मानतात. मग कोणाला आपली अंगठी लकी वाटते तर कोणाला ब्रेसलेट. जाणून घेऊयात कोणत्या कलाकाराचा कशावर विश्वास आहे.
#bollywood #celebrity #luck #AmitabhBachan #SalmanKhan #ranveersingh #VidyaBalan #ShilpaShetty #kajol