¡Sorpréndeme!

Chandrakant Patil On Lockdown: NO लॉकडाऊन, कडक निर्बंध YES: चंद्रकांत पाटील

2022-01-05 1,587 Dailymotion

‘कडक निर्बंध लावा, लॉकडाऊन नको’
चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांनाही टोला

राज्य सरकारनं कडक निर्बंधांच्या अंमलबजावणीची तयारी सुरु केली असताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनीही त्याला सहमती दर्शवली. पण त्यांनी लॉकडाऊन लावण्याला मात्र विरोध केला. यावेळी आपण वैद्यकीय तज्ज्ञ नसलो तरी अनेकजण डॉक्टर-कंपाऊंडरबद्दल भाष्य करतात असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊतांवर निशाणा साधला.
#chandrakantpatil #sanjayraut #corona #coronanewsupdates #bjp #shivsena #thirdwave