चालत्या ट्रेनच्या कपलिंगवर बसून केलेल्या प्रवासाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कुणीही असं जीवघेणं धाडस करू नये. पाहुयाय काय आहे हा व्हायरल व्हिडिओ