न्यू इयर सेलिब्रेशननंतर अभिनेत्री काजल अग्रवाल मुंबईत परतली
2022-01-04 58 Dailymotion
न्यू इयर सेलिब्रेशननंतर अभिनेत्री काजल अग्रवाल मुंबईत परतली. यावेळी ती पती गौतम किचलूसोबत चाहत्यांना फोटो देताना दिसली. अभिनेत्री काजल अग्रवाल ब्लॅक रंगाच्या क्लासी लूकमध्ये पाहायला मिळाली.