¡Sorpréndeme!

आपल्याला वेळेत लोकल मिळण्यामागे कंट्रोल रूमची काय असते मेहनत?

2022-01-04 89 Dailymotion

मुंबईकरांची लाईफ लाईन असणारी मुंबईची लोकल दररोज हजारो लाखो लोकांच्या सेवेत काम करते. मुंबईकरांना सुखकर प्रवास मिळावा यासाठी लोकल ट्रेनच्या ड्रायव्हर पासून मोठी टीम काम करत असते. यात सगळ्यात मोठा रोल पार पाडते ती कंट्रोल रूम.. होय कंट्रोल रूम, आपल्यातील अनेकांना माहित ही नसेल की लोकलसाठी सुद्धा कंट्रोल रूम काम करते. याविषयी अधिक माहिती या विडोओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

#MumbaiLocal #ControlRoom #CSMT #Mumbai #LocalTrain