¡Sorpréndeme!

सांगली आणि साताऱ्यात गव्याचं दर्शन

2022-01-04 590 Dailymotion

सांगली आणि साताऱ्यात गव्याचं दर्शन झाल्यामुळे लोकांमध्ये चिंतेचं वातवरण आहे. सांगलीच्या चिकुर्डे गावात तर साताऱ्याच्या बाजारपेठेत गवा फिरताना दिसला.