¡Sorpréndeme!

पत्नीने दिलेलं गिफ्ट उघडताच तो झाला भावूक.

2022-01-02 1,266 Dailymotion

सध्या सोशल मीडियावर या व्हिडिओला प्रचंड पसंती मिळतेय. या व्हिडिओत पत्नीने दिलेलं ख्रिसमस गिफ्ट उघडताना पती प्रचंड भावूक झाला आहे. पाहुयात त्या पती पत्नीच्या नात्यातला तो भावूक क्षण