¡Sorpréndeme!

अभिनेत्री मलायका अरोरा कुत्र्यासोबत फेरफटका मारताना

2022-01-01 114 Dailymotion

अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या अदांनी सर्वच चाहत्यांना फिदा करते. ती खास करून तिच्या बोल्डनेसमुळे आणि फिटनेससाठी ओळखली जाते. अभिनेत्री मलायका अरोरा घराबाहेर तिच्या कुत्र्यासोबत फेरफटका मारताना दिसली. तिने यावेळी सिल्वर रंगाच्या हॉट ड्रेस मध्ये पाहायला मिळाली.