Ajit Pawar l राज्याला करोनामुक्त करणार हाच नवीन वर्षाचा संकल्प l Sakal
राज्याला कोरोणामुक्त करणार हाच नवीन वर्षाचा संकल्प असेल, असं मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. कोरोना पुन्हा एकदा खूप वेगाने पसरत आहे. रुग्णांची संख्या वाढीचे प्रमाण काय आहे हे पाहून नियम केले जातील गरज पडल्यास कठोर निर्बंध लागू करावे लागतील असं हे ते पुढे म्हणाले. अजित पवार यांनी शौर्य दिनानिमित्त कोरेगाव भीमा येथे उपस्थिती लावली.
#AjitPawar #DhananjayMunde #ncp #KoregaonBhima #NewYear2022 #rajkaran #MaharashtraPolitics #MaharashtraNews #MarathiNews #esakal #SakalMediaGroup