¡Sorpréndeme!

बोल्ड अभिनेत्री करिष्मा तन्नाचं नवीन घर पाहिलं का?

2021-12-31 12 Dailymotion

करिश्माचा ग्लोइंग फ्लॉलेस स्किन चेहरा तिच्या चाहत्यांना खूप आवडतो. करिश्मा चाहत्यांसाठी नेहमी काही ना काहीतरी क्रिएटिव्ह करतच असते. बोल्ड अभिनेत्री करिष्मा तन्ना तिच्या बांद्रा येथल्या नवीन घरी स्पॉट झाली. यावेळी मिडिया अचानक तिच्या घराजवळ दिसल्याने ती चकीत झाली. सर्वांना पाहताच 'मुझे डरा दिया आप सब लोगे ने' असं हसत म्हणाली.